Jio bharat 4G update जिओ कंपनीने काढला आहे सर्वात स्वस्त 4G मोबाईल फोन पहा त्याची किंमत आणि फ्युचर्स.

Jio bharat 4G update नमस्कार मित्रांनो आज आपण देशातील सर्वात मोठी रिलायन्स कंपनी म्हणजे जिओनी जगातील सर्वात स्वस्त तीन फोरजी मोबाइल फोन आत्ताच लॉन्च झालेली आहेत. तर या नवीन फोनची किंमत काय आहे आणि यामध्ये कोणते कोणते पिक्चर आहेत तसेच रिचार्ज ऑफर बाबतीत काय संपूर्ण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत.

Jio bharat 4G update काही महिन्यापूर्वी आपल्या देशात 5G सेवा सुरू करण्यात आली आहे पण जगाशी स्पर्धा करण्यासाठी 6G तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे परंतु आपल्या भारत देशात दोन पॉईंट पाच कोटी लोक 2G तंत्रज्ञानावर आधारित सेवा वापरत आहेत. त्यातच आघाडीची जिओ कंपनीने काल आपला नवीन मोबाईल फोन लॉन्च केला आहे नवीन जिओ भारत व्ही टू ग्राहकांना देणार आहेत रिलायन्स जिओनी दावा केला आहे की हा जगातला सर्वात स्वस्त 4G मोबाईल आहे.

तुमचा जर सिबिल स्कोर वाढला असेल तर येथे चेक करा

Jio bharat 4G update या नवीन जिओ भारत व्ही टू फोनची किंमत किती आहे आणि ग्राहकासाठी काय ऑफर देण्यात आलेली आहे ते पाहूया जिओ भारत व्ही टू ची किंमत सध्या बाजारात सर्वात कमी आहे नवीन 4G फोनची किंमत फक्त 999 रुपये आहे दुसरे महत्त्वाचे म्हणजे या जिओ भारत v 2 रिचार्ज प्लॅन महिन्याचा सर्वात स्वस्त आहे महिन्याच्या 28 दिवसाच्या हेल्दी असलेल्या ग्राहकांना फक्त 123 रुपयांमध्ये रिचार्ज करता येणार आहे. यामध्ये 14 जीबी डेटा सुद्धा देणार आहे. आणि यामध्ये एक वर्षासाठी फक्त 1234 मध्ये रिचार्ज करता येणार आहे.

कोणत्याही व्यक्तीचे एक किंवा त्यापेक्षा जास्त बँक खाते असेल तर होऊ शकते मोठे नुकसान पहा संपूर्ण माहिती काय आहे ते येथे क्लिक करून

आता या जिओ भारत व्ही टू मध्ये फीचर्स काय काय आहेत हा मोबाईल फोन मेक इन इंडिया आहे तसेच या मोबाईल फोनची वजन फक्त 71 ग्राम आहे हा फोन फोरजी वर काम करत आहे. तुम्ही सुद्धा यामध्ये 4G सिम कार्ड वापरू शकता. या मोबाईल फोनची सात जुलैपासून विक्री सुद्धा सुरू झालेली आहे धन्यवाद.

Leave a Comment

Close Help dada

Close Help dada