Maharashtra Rain alret update पुढील 48 तासात विदर्भ आणि मराठवाडा सह इतर काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain alret update नमस्कार मित्रांनो पुढील 48 तासात राज्याच्या या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेले आहे तरी कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार ते आता पाहू या उद्या हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भातील या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडला विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.read more

त्या सोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. तर राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दिला आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा, काय आहे संपूर्ण माहिती पहा येथे क्लिक करून

तर शुक्रवारी राज्याच्या आणखी काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच शुक्रवारी संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर जालना बीड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ठिक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच संपूर्ण खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील सपूर्ण सातारा नाशिक आणि नगर जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

कुसुम सोलर योजनेच्या लाभार्थ्यांना ही शेवटची संधी पात्र व्हायचं असेल तर तात्काळ हे काम करा

त्यासोबतच राज्याच्या इतर भागातही विजासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर हा होता उद्याचा आणि परवाचा हवामान अंदाज, तर हा पाऊस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे म्हणून हलक्या स्वरूपाच्या जमिनीमध्ये खूप पावसाची अपेक्षा असल्यामुळे हा पाऊस शेतकऱ्यांसाठी अत्यंत वरदान ठरणार आहे धन्यवाद.

Leave a Comment

Close Help dada

Close Help dada