Pm kusum update कुसुम सोलर योजनेच्या लाभार्थ्यासाठी ही शेवटची संधी, पात्र व्हायचे असेल तर कागदपत्र अपलोड करा.

Pm kusum update शेतकऱ्यांना सौर ऊर्जाद्वारे दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना राबवली जात आहे,म्हणजेच पीएम किसान कुसुम सोलर योजना राबवली जात आहे. जवळपास राज्यातील 75 हजार शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत सोलर पंप देण्यात आलेले आहेत. तसेच काही शेतकऱ्यांच्या सोलरचे इंस्टॉलमेंट प्रक्रिया अंतिम टप्प्यांमध्ये आहे याच्यानंतर जे शेतकरी पात्र होणार आहेत.

 

अशा शेतकऱ्यांची पात्र करण्याची प्रक्रिया ती देखील सुरू करण्यात आलेली आहे याच योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि जी कागदपत्रे अपलोड केलेले आहेत त्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आलेली आहे आशा त्रुटी आलेल्या लाभार्थ्यांना आपल्या कागदपत्राची पूर्तता करावी अशा प्रकारचे आव्हान महा ऊर्जेच्या पोर्टलवरून शेतकऱ्यांना मेसेज द्वारे करण्यात आलेला आहे.

 

Pm kusum update तसेच या योजनेच्या अंतर्गत लाखो शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले अर्ज पूर्ण केलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांची कागदपत्र अपूर्ण आहेत अशा पात्र शेतकऱ्यांनी हे कागदपत्र अपलोड करताना आपल्या बँकेचे पासबुक स्पष्ट स्वरूपामध्ये अपलोड होणे गरजेचे आहे आणि सातबारा चुकीचा अपलोड होणे किंवा सातबारा जो अपलोड केलेला आहे त्याच्यावरती सिंचनाच्या साधनाची नोंद नसणे अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या त्रुटी आढळून आलेले आहेत, ज्या शेतकऱ्यांची विहीर सामायिक स्वरूपामध्ये असल्यामुळे किंवा ज्या शेतकऱ्यांनी जो सातबारा अपलोड केला आहे.

जिओ कंपनीने काढला आहे सर्वात स्वस्त 4g मोबाईल फोन पहा त्याची किंमत आणि फीचर्स येथे क्लिक करून

त्या सातबारा वरची जमीन सामायिक मध्ये असती अशा स्वरूपामध्ये त्या शेतकऱ्यांना सामायिक जमीन असेल तर शंभर रुपयाच्या स्टॅम्प वरती सहमती पत्र देखील अपलोड करावी लागत आहे म्हणून अशा साऱ्या प्रकारची कागदपत्र अपलोड करण्यात आलेले नसून किंवा अपलोड केलेले कागदपत्र स्पष्ट स्वरूपामध्ये दिसत नसतात कागदपत्र अपूर्ण स्वरूपात आढळत असतात आशा लाभार्थ्यांना महाऊर्जाच्या मेसेज द्वारे कळवले जात आहे म्हणून ज्यांना मेसेज आला आहे त्यांनी दोन दिवसाच्या आत मध्ये आपले संपूर्ण कागदपत्रे अपलोड करून आपला अर्ज पूर्ण करावा अशा प्रकारचं त्यांना एसएमएस द्वारे आव्हान केलं जात आहे.

ज्या व्यक्तीच्या नावे एका पेक्षा जास्त बँक खाते असेल तर त्यांचा होऊ शकतो मोठा नुकसान पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून

Pm kusum update तसेच या योजनेची कागदपत्र अपलोड करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर देण्यात आलेले आहे तसेच ज्या लाभार्थ्यांची कागदपत्र अपलोड झाली नसतील तर त्यांनी या तारखेपर्यंत अपलोड करावे आणि जवळपास 40 ते 50 टक्के लाभार्थ्यांची अपूर्ण कागदपत्र आढळून येत असतात म्हणून त्यांनी 24 सप्टेंबर 2023 पूर्वीच ज्यांना मेसेज आला आहे त्यांनी कागदपत्रे अपलोड करावे अशा प्रकारचं आव्हान करण्यात आलेलं आहे, ज्या ज्या लाभार्थ्यांनी या तारखे मध्ये जर कागदपत्रे अपलोड केले नाहीत त्यांना या तारखेनंतर अपात्र करण्यात येणार आहे त्याच्यामुळे ही शेवटची संधी आहे जी कागदपत्र स्पष्ट दिसत नाहीत त्यांनी कागदपत्र अपलोड करावेत.

Leave a Comment

Close Help dada

Close Help dada