UPI transition update RBI ची मोठी घोषणा आता प्रत्येक पेमेंट वर द्यावे लागणार पैसे.

UPI transition update | RBI ची मोठी घोषणा ! आता प्रत्येक पेमेंटवर द्यावे लागणार पैसे

UPI transition update हा प्रश्न पुन्हा पुन्हा पडतो UPI पेमेंट केल्यानंतर भरावे लागणार फी? त्यामुळे आज या पोस्टमध्ये काहीं गोष्टी जाणुन घेणार आहोत. तसेच, शेवटी, यूपीआय पेमेंटनंतर कोणाला अतिरिक्त फी भरावे लागेल.

UPI transition update व्यवहारांवर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) लागू केले जाईल. जर एखाद्या व्यक्तीने मोबाईल वॉलेटच्या (wallet) मदतीने पेमेंट ट्रान्सफर केले तर त्या बदल्यात इंटरचेंज फी लागू होईल. हे फी व्यापाऱ्याकडून घेतले जाईल. म्हणजेच आत्ता 1.1 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त इंटरचेंज शुल्क आकारले जाणार. इंटरचेंज (intercharge) शुल्क व्यापारी, मोठे व्यापारी आणि लहान ऑफलाइन व्यापारी यांनी भरवी लागतील .

या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रखडलेला पिक विमा वाटप सुरू पहा पात्र जिल्ह्याची यादी येथे क्लिक करून
अशा परिस्थितीत जर तुम्ही ऑनलाइन पैसे पाठवले तर तुम्हाला शुल्क भरावे लागेल.

👉 अशीच नवीन जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा 👈

PPI पेमेंट काय आहे?

PPI पेमेंट म्हणजे डिजिटल वॉलेटद्वारे व्यवहार. उदाहरणार्थ: PayTM वॉलेट किंवा PhonePe वॉलेटद्वारे केलेले कोणतेही पेमेंट व्यापाऱ्यांकडून काही रक्कम आकारेल. NPCI त्याला इंटरचेंज फी म्हणत आहे.

बँक खात्याद्वारे UPI पेमेंटचे काय?

बँक खात्यांद्वारे UPI पेमेंट प्रभावी होतील आणि ते विनामूल्य राहतील.
इंटरचेंज फी भरण्यासाठी व्यापारी वापरकर्त्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारू शकतात का?
याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान किंवा नियम नाही. परंतु हे शक्य आहे की व्यापारी इंटरचेंज फी भरण्यासाठी वापरकर्त्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारू शकतात.

काय आहेत नवीन नियम पहा येथे क्लिक करून

Leave a Comment

Close Help dada

Close Help dada