Senior citizen age limit act ज्येष्ठ नागरिक वयोमर्यादा 65 वरून 60 करण्यासाठी महाराष्ट्र अधिनियम!

Senior citizen age limit act नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना बऱ्याचशा सरकारी सुविधांचा लाभ घेण्याकरिता ज्येष्ठ नागरिकांना 65 वर्षे वयाची अट आहे. ज्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 60 ते 65 वयोगटातील एक ज्येष्ठ नागरिक शासकीय सुविधांचा आणि पेन्शन पासून वंचित राहतात. यामध्ये वयोमर्यादा साठ वर्ष असण्याची मागणी बरेच ज्येष्ठ नागरिक करत असतात. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी समाजासाठी केलेली सेवा लक्षात घेऊन त्यांच्या वाढत्या वयाच्या काळात सरकारी सवलती आणि लाभ व पेन्शन मिळण्याकरता Maharashtra legislative council म्हणजे महाराष्ट्र विधान परिषदेत 113 अंतर्गत मांडण्यात आलेले एक विधेयक महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नागरिक म्हणून प्रत्येकाला या विषयाची माहिती असणे आवश्यक आहे. तर काय आहे ते विधेयक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काय माहिती नमूद केली आहे जाणून घेणार आहोत आजच्या या बातमीमध्ये.

जर तुम्हाला कोणत्याही बँकेचे लोन घ्यायचे असेल आणि आपला सिबिल वाढला असेल तर येथे चेक करा सिबिल स्कोर

Senior citizen age limit act महाराष्ट्र विधिमंडळ सचिलयामार्फत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागर्यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्याकरता शासन राजपत्र दिनांक 31 मार्च 2017 रोजी अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा साठ वर्षे करण्याकरिता तरतूद करण्यासाठी विधेयक महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना शासकीय लाभ निवृत्ती वेतन मिळण्यासाठी सध्या असलेली वयोमर्यादा 65 वर्षे ऐवजी साठ वर्षे करणे ईस्ट आहे त्याअर्थी भारतीय राज्याच्या अधिनियम वयोमर्यादा पुढीलप्रमाणे अधिनियम करण्यात येत आहे. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक वयोमर्यादा अधिनियम 2017 असे म्हणावे तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू असेल तर राज्य शासन पत्रातील अधिसूचने द्वारे नेमून देईल अशा दिनांक अमलात येईल हा अधिनियम महाराष्ट्र राज्य सलग वास्तव्य करणाऱ्या वय वर्ष 60 किंवा त्याहून अधिक वर्ष वय असलेल्या नागरिकाला लागू होईल त्यांच्या जीवाचे व मालमत्तेचे संरक्षण वृद्धा श्रम इत्यादी सोयी सवलती ते मिळण्यास पात्र असतील.

आजच्या हवामान अंदाज मोठा बदल या जिल्ह्यांना पडणार मुसळधार पाऊस पहा संपूर्ण जिल्ह्याची यादी येथे क्लिक करून

Senior citizen age limit act नियम करण्याचे अधिकार राज्य शासनास राजपत्रातील अतिसुचनेद्वारे या अधिनियमाची प्रयोजन पार पाडण्यासाठी अधिकार नियम करता येतील. तसेच या पत्रात विधेयकाचे विधेयकाचे उद्देश व करणे नमूद केलेले आहेत. शासकीय सोयी सवलती वरिष्ठ नागरिकांच्या जीवाची व मालमत्तेचे संरक्षण वृद्धाश्रमात प्रवेश इत्यादी लाभ आणि निवृत्तीवेतन मिळण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेली वयोमर्यादा साठ वर्षे इतकी आहे तथापि महाराष्ट्र राज्यातील शासकीय सोयी सवलती लाभ आणि निवृत्तीवेतन मिळण्यासाठी राज्य शासनाने निश्चित केलेली वयोमर्यादा ६५ वर्षे इतकी आहे परिणामी महाराष्ट्र राज्यातील वय वर्ष सात ते 65 या दरम्यान वयोमर्यादा असलेल्या लाखो ज्येष्ठ नागरिकांना शासकीय सोयी सवलती चा लाभ आणि निवृत्ती वेतन मिळण्यावाचून वंचित राहावे लागते त्यामुळे त्यांच्यावर फार मोठा अन्याय होत असून अशा ज्येष्ठ नागरिकांनी समाजाची तसेच राष्ट्राची केलेली सेवा विचारात घेता त्यांना त्यांच्या वय वर्ष 60 ते 65 दरम्यानच्या वृद्धपकाच्या काळात शासकीय सोयी सवलती चा लाभ आणि निवृत्तीवेतन मिळणे आवश्यक व इष्ट वाटते.

Leave a Comment

Close Help dada

Close Help dada