Imd big rain alret पुढील 24 तासात या 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाची शक्यता.

Imd big rain alret नमस्कार शेतकऱ्यांनो २४ सप्टेंबर 2023 रोजी रविवार सध्या राज्यभरात मान्सून सक्रिय झाला असून मुंबई कोकण सह पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे,तसेच दरम्यान भारतीय हवामान विभागाने तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि पश्चिमी वाऱ्यामुळे यांची वाढलेली तीव्रता यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे या वाऱ्यामुळे आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक वातावरण तयार होत असून पुढील 24 तासात या जिल्ह्यामध्ये पडणार मुसळधार पाऊस.

Imd big rain alret तसेच कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र,मराठवाडा, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात मुंबई रत्नागिरी नंदुरबार धुळे धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तनात आला आहे तसेच ठाणे रायगड जळगाव नाशिक अहमदनगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांना मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे.

आता या रेशन कार्ड धारकाला गहू तांदळा ऐवजी मिळणार या पाच वस्तू पहा सविस्तर माहिती येथे क्लिक करून

Imd big rain alret हा पाऊस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे आणि शेतकरी बऱ्याच दिवसापासून अशा दडी मारलेल्या मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे हा पाऊस शेतकऱ्यांच्या पिकाला चांगल्या प्रकारचा जीवदान देणार आहे म्हणून पुढील दोन-तीन दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडणार असून बऱ्याच ठिकाणी छोटे-मोठे तलाव भरले आहेत, आणि अखेर शेतकऱ्याला गणपती बाप्पा पावला धन्यवाद.

या बँकेत खाते असेल तर मिळणार दोन लाख रुपये पहा सविस्तर माहिती येथे क्लिक करून

Leave a Comment

Close Help dada

Close Help dada