Msrtc new today update

Msrtc new today update नमस्कार मित्रांनो शासनाने एसटीच्या प्रवाशांकरिता याआधी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत पण एसटी कर्मचाऱ्यांना नेमकं काय मिळालं असे प्रश्न त्यानंतर विचारले गेले आहेत म्हणूनच आता या वर्षीच्या गणेश उत्सवाची सुरुवात होण्यापूर्वीच राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना एक मोठी व आनंदाची बातमी दिली आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार असून माननीय मुख्यमंत्री त्यांनी यासाठी मान्यता मिळाली आहे तर काय आहे सविस्तर बातमी व कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार पगारात वाढ जाणून घेणार आहोत या बातमीमध्ये.

या विभागातील 14 जिल्ह्यांना मिळणार रेशन ऐवजी पैसे पहा पात्र जिल्ह्याची यादी येथे क्लिक करून

Msrtc new today update एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता दिली आहे,गणेश उत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यावरून 38% करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे तर सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्याची वाढ झाल्याने सरकारवर आता 9 कोटी रुपयांचा बोजा पडेल त्याचप्रमाणे असूधारित वेतन संरक्षणातील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना २१२ टक्के महागाई भत्ता देण्यास येईल.

आपल्याला कोणत्याही शाखेचे लोन घ्यायचे असेल तर सिबिल स्कोर पाहिला जातो त्यासाठी येथे चेक करा सिबिल स्कोर

Leave a Comment

Close Help dada

Close Help dada