limit for pensioners update या निवृत्ती वेतनधारकांचा पेन्शन संबंधित जीआर आला!

limit for pensioners update नमस्कार मित्रांनो निवृत्ती वेतनधारकांना सरकारी जमीन देण्याकरिता बनवण्यासाठी नियमांमध्ये बदलाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 30 जून 2023 रोजी एक नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे ज्यामध्ये निवृत्तीवेतनधारकाच्या कौटुंबिक उत्पन्न मर्यादा मध्ये वाढ करण्यासाठी माहिती नमूद आहे यामध्ये काय आहे संपूर्ण माहिती आज आपण या बातमीमध्ये जाणून घेणार आहोत.

limit for pensioners update महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीचे वितरण 1971 च्या नियम 28 मध्ये स्वातंत्र्य सैनिकांना जमीन देण्याबाबत तरतूद आहे निवृत्ती वेतनधारक स्वतंत्र सैनिकांना निवासी प्रयोजनासाठी ग्रामीण भागात तसेच नागरी भागात भूखंड देणे शक्य व्हावे याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीचे वितरण नियम १९७१ च्या नियम 28 अन्वे असलेल्या तरतुदीनुसार स्वातंत्र सैनिकांना निवासी प्रयोजनाकरिता ग्रामीण व नागरी भागात राज शासकीय जमीन देण्याबाबत दिनांक एक जून 2007 च्या शासन निर्णय याबाबतचे धोरण तसेच कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे तसेच सदरहून शासन निर्णयामध्ये उपरोक्त प्रयोजनासाठी एकत्रित कौटुंबिक मासिक उत्पन्न दरमहा दहा हजार किंवा त्यापेक्षा कमी अशी अट विहित करण्यात आलेली आहे.

महिंद्रा कंपनीची बोलेरो फक्त 80 हजार डिपॉझिट भरून आला घरी पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून

limit for pensioners update तसेच मात्र सदर होऊन उत्पन्न मर्यादा सुमारे 15 वर्षांपूर्वी सुनिश्चित केली आहे म्हणून दिनांक एक जून 2007 पासून आज पर्यंत कुशल अर्धकुशल कामगारांच्या किमान मासिक वेतनामध्ये देखील भरघोस वाढ झाली आहे आणि या बाबी विचारात घेऊन वयोवृद्ध असणाऱ्या स्वातंत्र सैनिकांना निवासी प्रयोजनासाठी जागा प्रदान करण्याच्या अनुषंगाने एकत्रित कौटुंबिक मासिक मर्यादा वाढण्याची बाब विचारधीन होती.

ज्येष्ठ नागरिकाला या चार महत्त्वाच्या योजना शासनामार्फत राबवल्या जातात पहा त्यांची संपूर्ण माहिती येथे क्लिक करून

तसेच महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीचे वितरण नियम १९७१ च्या नियम 28 मध्ये स्वातंत्र सैनिकांना जमीन देण्याबाबत तरतूद आहे दिनांक एक जून 2017 शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक येथे नमूद केल्यानुसार निवृत्तीवेतनधारक स्वतंत्र सैनिक यांना निवासी प्रयोजनासाठी निवासी जागा प्रदान करणे बाबतीची एकत्रित कौटुंबिक मासिक उत्पन्नाची दहा हजार किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या मर्यादा सुधारित करून एकत्रित कुटुंबिक उत्पन्नाची मर्यादा आता रुपये तीस हजार किंवा त्यापेक्षा कमी विहित करण्यात येत आहे. जर मित्रांनो तुमच्या परिचयातील कोणी पेन्शन धारक स्वातंत्र सैनिक असतील त्यांच्या कौटुंबिक मासिक उत्पन्न 30000 किंवा त्यापेक्षा कमी असेल त्यांच्यासोबत ही माहिती अवश्य शेअर करा धन्यवाद.

Leave a Comment

Close Help dada

Close Help dada