Mini tractor yojana मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळत आहे तीन लाखापर्यंत अनुदान, त्यासाठी असा करा अर्ज.

Mini tractor yojana नमस्कार मित्रांनो मिनी ट्रॅक्टर योजना 2023 अंतर्गत तीन लाख पंधरा हजार रुपयांचे अनुदान मिळत आहे व 35 हजार रुपये लाभार्थी हिस्सा म्हणून भरावे लागत आहेत तर ही योजना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लागू आहे त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर या योजनेसाठी अर्ज करू शकता जाणून घेऊया मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भातील संपूर्ण माहिती.

शेतकरी हा शेतीमध्ये ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणात करत आहेत तर बऱ्याच शेतकरी बांधवांना मोठा ट्रॅक्टर खरेदी करणे परवडत नसल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांची मिनी ट्रॅक्टर ला पसंती मिळत आहे तर मिनी ट्रॅक्टर साठी शासनाकडून 90% पर्यंत अनुदान मिळत आहे. तर लाभार्थ्यांना दहा टक्के हिस्सा भरायचा असतो तर अनेक बचत गटांना हा मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळाला आहे तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळायचा असेल तर यामध्ये कोणत्या व्यक्ती पात्र आहेत आणि अर्ज कोठे करायचा या संदर्भातील सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेमध्ये तब्बल एक हजार रुपयाची वाढ पहा कोणाला मिळणार वाढीव रक्कम येथे क्लिक करून

शेतामध्ये विविध कामे करण्यासाठी मिनी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे मिनी ट्रॅक्टर हा लहान असल्यामुळे शेतामध्ये त्याचा जास्त प्रमाणात उपयोग केला जात आहे तसेच त्यामुळे या ट्रॅक्टरचा शेतामध्ये उपयोग वाढत चाललेला आहे. मजुराची समस्या लक्षात घेता मिनी ट्रॅक्टरने अनेक कामे शेतामध्ये उपयुक्त करून घेतली तर याचा शेतकरी बांधवांना खूप मोठा फायदा होतो.Mini tractor yojana

आता ही योजना कोणाला मिळणार आहे

Mini tractor yojana मिनी ट्रॅक्टर योजना ही अनुसूचित जाती व नव बौद्धांसाठी लागू असते, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गट असणे आवश्यक आहे तसेच बचत गटातील 80 टक्के सदस्य हे इतर घटकातील असणे आवश्यक आहे मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शासनाकडून तीन लाख 50 हजार पर्यंत अनुदान दिले जात आहे हे अनुदान मिळवण्यासाठी म्हणून ट्रॅक्टर घेणाऱ्या कडून 35 हजार रुपये भरणा हा करावा लागला आहे यांच्या नावे बँकेत जमा केली जाते मिनी ट्रॅक्टर व त्याची देणे 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यासाठी योजना आहे ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे.

आपल्या कुटुंबातील वारस हक्काची वडीलोपार्जित जमीन अशी करा नावावर 

मिनी ट्रॅक्टर वाटपाचे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे उद्दिष्ट असू शकते जालना जिल्ह्याच्या विचार केला 2022 23 आर्थिक वर्षात मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत 35 मिनी ट्रॅक्टरचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने अनुसूचित जाती व नव बौद्धांसाठी घटकातील स्वयंसहायता बचत गटाकडून अर्ज मागविण्यात आले होते या अर्जाची छाननी करून पात्र ठरलेल्या 99 बचत गटापैकी उद्दिष्टानुसार लहान मुलीचे हस्ते चिठ्ठ्या काढून लॉटरी पद्धतीने सहायता बचत गटाची निवड करण्यात आली आहे तुमच्याकडे मिनी ट्रॅक्टर हवा असेल तर त्यासाठी तुम्ही ज्याही जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधून अर्ज सादर करून द्या धन्यवाद.

Leave a Comment

Close Help dada

Close Help dada