Pensioners family pensioners news या निवृत्ती वेतनधारकांना नऊ टक्के वेतन दरवाढ पहा संपूर्ण माहिती येथे.

Pensioners family pensioners news नमस्कार मित्रांनो जे निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती पेन्शन आणि फॅमिली पेन्शन साठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे वित्त विभागाने अशा पेन्शनरला सुद्धा महागाई दर वाढ जाहीर केली आहे काल दिनांक पाच जुलै 2023 रोजी करण्यात आलेला आहे झालेली दरवाढ कधीपासून लागू होणार आणि कोणत्या निवृत्तीवेतनधारकाला याचा थेट लाभ मिळणार आणि कधी मिळणार याची सविस्तर माहिती आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.

 

Pensioners family pensioners news असूधारित वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक एक जानेवारी 2023 पासून 221 टक्के महागाई वाढ देण्याबाबत यानुसार जी राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक म्हणजे सहाव्या वेतन आयोगानुसार त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन किंवा कुटुंबी निवृत्तीवेतन रकमेवर दिनांक एक जानेवारी 2023 पासून अनुज्ञ महागाई वाढीचा दर 212 टक्के वरून 221 टक्के करण्यात यावा सदर महागाई वाढ दिनांक 1 जानेवारी 2023 पासून च्या थकबाकीसह माय जुलै २०२३ च्या निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. यामध्ये नऊ टक्के वाढ करून 212 वरून 221 करण्यात आलेला आहे.

आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Pensioners family pensioners news तसेच आहे की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे अशा मान्यवर अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी तसेच कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेल्या अशासकीय महाविद्यालय यामध्ये निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंबीय निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारसह लागू राहील.

वडिलोपार्जित शेत जमीन अशी करा नावावर त्यासाठी कुठे करायचा अर्ज सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

तसेच एकाच दिवशी सातव्या वेतन आयोगानुसार आणि सहाव्या वेतन आयोगानुसार आणि पाचव्या वेतन आयोगानुसार पेन्शन घेणाऱ्या किंवा फॅमिली पेन्शन घेणार आहे तीन महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतले असून या सर्वांना एक जानेवारी जुलै 2023 च्या पेन्शन सोबत देण्याची आदेश देण्यात आलेले आहेत धन्यवाद.

Leave a Comment

Close Help dada

Close Help dada