Realme Narzo N53 update

Realme Narzo N53 update नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला कमी बजेटमध्ये मजबूत स्मार्टफोन हवा असेल, तर Realme Narzo N53 स्मार्टफोन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. देशातील हा मोठ्या प्रमाणात लोक हा फोन 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करत आहेत. आणि तो कमी किमतीत मिळतो म्हणून कंपनीने स्वतः सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे.

तसेच तुम्हीही स्वस्त फोन घेण्याचा विचार करत असाल, तर या फोनचा तुम्ही विचार करू शकता. हा फोन मोठ्या 6.74 इंच डिस्प्लेसह येतो आणि यात एक पॉवरफुल 50 मेगापिक्सेल कॅमेरा सुद्धा देण्यात आलेला आहे. कंपनीने हा नवीन बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन म्हणून मे मध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे.

जिओ कंपनीचा जिओ भारत फोन मिळतोय फक्त 999 पहा त्याची फीचर्स आणि किंमत येथे क्लिक करून

Realme Narzo N53 update एका ट्विटमध्ये चीनी स्मार्टफोन कंपनी Realme ने घोषणा केली आहे की, Narzo N53 स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रेंजमध्ये देशातील सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन बनला आहे. या फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजच्या सहित याची किंमत 8,999 रुपये आहे आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे.

Realme Narzo N53 मध्ये HD+ रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह मोठा 6.74-इंचाचा IPS LCD पॅनेल आहे. डिस्प्ले 450 nits पीक ब्राइटनेस आणि 180 Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोन Unisoc T612 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे. याशिवाय फोनमध्ये व्हर्च्युअल रॅमचा सपोर्टही उपलब्ध आहे.

अशाच नवीन माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Help dada

Close Help dada