MSRTC big news update

MSRTC big news update नमस्कार मित्रांनो आज आपण एसटी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी 50 टक्के सवलत याविषयी माहिती पाहणार आहोत महिलांना 50 टक्के सवलत मिळत आहे पण या जाचक अटीमुळे काही महिलांना 50 टक्के सवलत मिळणार नाही, यावर्षी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या प्रवास भाड्यामध्ये सरसकट 50% सूट जाहीर करण्यात आली आहे.

मात्र त्या संदर्भातील नियम काय आहेत याची कल्पना अनेकांना माहीत नाही जसे की प्रवासापूर्वी रिझर्वेशन केल्यास सवलत लागू असेल का? महिलांसाठी प्रवासभाडे इतरांप्रमाणे असणार की वेगळे दर लागू होणार? एसटीच्या ताफ्यातील नेमक्या कोणत्या बसमध्ये महिलांना या सवलतीचा लाभ घेता येईल? 50% सवलत कोणत्या बससाठीच आहे की एसी, निवारा, स्लीपर बस यासारख्या बसमध्ये ही सवलतीचा लाभ मिळेल. यासारख्या प्रश्नाची उत्तरे आजच्या पोस्ट मार्फत जाणून घेणार आहोत.

तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल आणि सिबिल वाढला असेल तर येथे चेक करा

MSRTC big news update महिला दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी महिलांना खूप मोठे बक्षीस दिले आहे. ते म्हणजेच राज्यातील सर्व महिलांना आता लहाना पासून ते मोठ्या पर्यंत एसटीच्या तिकिटात सरसकट 50% सूट दिलेली आहे. म्हणजेच महिलांना आता तिकीट दरापेक्षा निम्मे तिकीट दर द्यायचे आहे. ही योजना म्हणजे महिला सन्मान योजना या नावाने राबवली जात आहे.

या नवीन नियमानुसार जर बँकेतून कॅश काढायचे असेल तर हे दोन कागदपत्र लागतील पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून

म्हणून या योजनेची अंमलबजावणी 17 मार्च रोजी करण्यात आली आहे MRRTC big update ही सवलत एसटीच्या सर्व बसेस साठी लागू आहे. तसेच 5 ते 15 वर्षाच्या मुलींना पूर्वीप्रमाणे 50 टक्के सवलत मिळते सोबतच 65 ते 75 वयोगटातील महिलांना 50 टक्के सवलत मिळत आहे. तसेच 75 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत 100% मिळत आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती समजून घेऊन तुम्ही सुद्धा 50% प्रवासात मोफत सवलतीचा लाभ घेऊ शकता धन्यवाद.

Leave a Comment

Close Help dada

Close Help dada