Karj mafi big update शिंदे सरकारला मुहूर्त गवसला या तारखेपासून होणार उर्वरित राहिलेली कर्जमाफी.

Karj mafi big update नमस्कार मित्रांनो पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. शिंदे सरकारचा मोठा उपक्रम या तारखेपर्यंत पीक कर्ज होणार सरसकट माप.ज्या शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीसाठी बँकेचं जे पीक कर्ज घेतलं आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ते पीक कर्ज फेडलं गेलं नाही आणि तेचं पिककर्ज वाढतच गेलं त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला,अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना योजना मात्र राबवली.

Karj mafi big yojna बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला परंतु बरेच असे शेतकरी आहेत योजनेसाठी पात्र असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही नुकतच आपल्या राजाचं अर्थसंकल्प पार पडला या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा मुद्दा ठेवला होता तो मुद्दा म्हणजे सरसकट शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी देण्याचा निर्णय ठरला जवळपास अडीच लाखापर्यंत पिक कर्ज माफ होणार आहे.या पीक कर्जासाठी कोणकोणते शेतकरी लाभ घेऊ शकतात हे पीक कर्ज किती टप्प्यांमध्ये माफ होणार आहे ही संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.

गुगल पे वरून असे मिळवा दोन हजार रुपये प्रति दिवस पहा संपूर्ण माहिती येथील करून

राज्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला या तारखेला मिळणार या योजनांचा लाभ पहा येथे क्लिक करून कधी मिळणार
2017 च्या कर्जमाफी मधील जे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेमध्ये पात्र झाले होते त्यांना सरसकट अडीच लाखापर्यंत पीक कर्ज माफ होणार आहे. या कर्जासाठी एक हजार कोटी रुपयाची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे.ही कर्जमाफी जवळपास तीन टप्प्यांमध्ये माप होणार आहे दुसरं म्हणजे राज्यामधील सर्वात मागासलेला जिल्हा कोणता त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कर्जबाजारी शेतकरी असतील तो सर्वात प्रथम पात्र ठरणार आहे क्रमांक एक वर यवतमाळ जिल्हा आहे.

सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

Karj mafi big update त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वप्रथम पहिल्या टप्प्यात त्यांचे कर्ज माफ होणार आहे.परंतु टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्र मधलं कर्ज माफ होणार आहे. ज्या शेतकऱ्याने नियमितपणे कर्ज भरलं त्या शेतकऱ्यांना सुद्धा 50 हजार रुपये प्रोत्सांवर अनुदान मिळणार आहे. प्रोत्साहन अनुदानाची चौथी यादी आली असून यादीत तुमचं नाव आलं असेल किंवा नसेल तुम्हाला फिजिकल वेरिफिकेशन करावे लागेल.read more

Leave a Comment

Close Help dada

Close Help dada